महत्वाचे विभाग

Visit Here

Pages

Friday, June 26, 2020

गणित - अंकांची दर्शनी व स्थानिक किंमत घटकावर चाचणी

अंकांची  दर्शनी व स्थानिक  किंमत 

1.५१३या संखेतील ३,५ व १या अंकांच्या स्थानिक किमतींची बेरीज किती ?




....
C) ५१३

2.८४७९ या संख्येतील ४ व ७ या अंकांच्या दर्शनी किमतीमधील फरक किती ?




....
A) ३

3.६७१९ या संख्येतील  ७ या अंकाची दर्शनी किंमत किती?




....
C) ७. 

4.८२५१४ या संख्येतील २ या अंकाची स्थानिक किंमत व दर्शनी किंमत यातील फरक किती ?




....
D) १९९८. 

5. ८०४२१ या संख्येतील 0 व १ या अंकांच्या स्थानिक किंमतींची बेरीज किती ?




....
B) १
.
 
6.१०१ या संख्येतील १ या अंकांच्या स्थानिक किंमतींची वजाबाकी किती ?




....
C) ९९.

7.२३ 🔘 या संख्येतील दशकस्थानच्या व एकक स्थानच्या अंकांची दर्शनी किमतीतील फरक ५ आहे , तर 🔘 च्या जागी असलेला अंक कोणता  ?




....
B ) ८ . 

8.७** या संख्येतील * जागी असलेल्या अंकांच्या स्थानिक  किमतीतील फरक ३६ आहे, तर  * च्या ठिकाणी कोणता अंक आहे ?




....
A) ४. 

9.९६३६ या संख्येतील  सर्व अंकांच्या दर्शनी किंमतींची बेरीज किती ?




....
C) २४. 

10.३५४७८ या संख्येतील कोणत्या अंकाची दर्शनी किंमत सर्वात जास्त आहे ?




....
D) ८.


इतर इयत्तेचे विडीओ पाहायचे असतील तर खालील लिंकवर टच करा.

आपल्या प्रतिक्रिया व सूचना  खाली comment box नक्की नोंदवा.
आपला शिक्षक मित्र 
रियाज आतार 
📱  ९९२२१४८७३२

2 comments:

thank for ur valuable comment