सर्व विद्यार्थांना सूचित करण्यात येते की आपल्या पालकांची आर्थिक परिस्थिती नाजूक असेल किंवा या कोराेनाच्या कालखंडामुळे आपला व्यवसाय-नाेकरीत आर्थिक नुकसान झाले असेल तर पालकांना online शिक्षणासाठी नवीन माेबाइल- टॅब घेण्यासाठी आग्रह करु नये. . . .
विद्यार्थ्यांनी पुस्तकं विकत घेवून स्वयंअध्ययन करावे. . . . जीवनात जी-जी माणसं माेठी झाली आहेत त्या सर्वांनी स्वयंअध्ययनच केले आहे. . . .सध्याचा कालखंड हा स्वविकासा साठी खूप महत्त्वाचा आहे. . . .म्हणून आपल्याला जे-जे आवडतं ते-ते करा. सतत माेबाइलच्या आहारी जावू नका. . . पालकांशी संवाद साधा . . . मनमाेकळ्या गप्पा मारा. . . अभ्यासाचा ताण न घेता आनंदाने अभ्यास करा . . . एखाद दिवशी पालकांना महत्त्वाचे काम असल्यामुळे माेबाइल मिळाला नाही तर जास्त पॅनिक हाेवू नका. . . .नंतर अभ्यास करा . . . पालकांनाही समजून घ्या. . . .
ज्यांच्याकडे माेबाइल नाही त्यांनी जास्त विचार करण्याची गरज नाही. . . या परिस्थितीवर मात करुन पुढे जायला शिका . . . जीवनात परिस्थितीची जाणीव असणारीच माणसं माेठी झालेली आपल्याला पहायला मिळतात. . . .
काही दिवसात शाळा सुरु हाेइल. . . .२-३ महिने ४-६ महिने शाळा उघडली नाही. . .अभ्यास करायला मिळाला नाही त्याने जास्त काही फरक पडणार नाही. . . जीवनात प्रत्येक क्षणी आपण शिकतच असताे. . . नवनवीन ज्ञान प्राप्त करत असताे. . . म्हणून पालकांनीही जास्त विचार करण्याची गरज नाही. . . . आपले आणि आपल्या पाल्याचे,कुटुंबाचे आत्मबल वाढविण्यासाठी सर्वांनीच प्रयत्न करणं गरजेच आहे. . . . सदर संदेश ज्या मित्रांकडे माेबाइल नाही त्यांच्यापर्यंत पाेहचवा. . . .शिक्षणापासून काेणीही वंचित राहणार नाही यासाठी शासन-शाळा सर्वाेतरी प्रयत्न करत आहेत. . . .
घरी थांबा ,सुरक्षित रहा

--- -- आपला शिक्षकमित्र रियाज आतार
जि प शाळा काराजनगी
जि प शाळा काराजनगी
Ek number sirji khupch chhan
ReplyDeleteThank you
Delete