संगणक व माहिती तंत्रज्ञान
️चला तंत्रस्नेही होऊया️
विडीओ पाहण्यासाठी download बटनावर टच करा
३.संचमान्यता अत्यंत महत्वाचे
संच मान्यता करण्यासाठी आपल्या स्टुडंट पोर्टलवर सर्व विद्यार्थ्यांचे आधार डिटेल्स अपडेट करणे अत्यंत महत्त्वाचे आहे त्यासाठी आपल्या मोबाईल वरूनच आपल्या विद्यार्थ्यांचे आधार डिटेल्स कसे अपडेट करावेत या विषयीचा व्हिडिओ खालील लिंक ला क्लिक करून पहा
४.Excel विषयी बेसिक माहिती जाणून घ्या खालील व्हिडिओतून
तसेच IF Formula चा वापर कसा करावा हे जाणून घ्या.
5.Diksha App- दिक्षा अँप कसे डाउनलोड करावे?
दिक्षा अँपने पुस्तकातील QR Code कसे स्कॅन करावे.
दिक्षा अँपमध्ये QR code शिवाय कोणत्याही इयत्तेतील कोणत्याही घटकाचे विडिओ,शैक्षणिक साहित्य कसे पाहावे.
यासाठी खलील लिंकवरील व्हिडीओ पहा
६.kahoot app च्या सहाय्याने quiz game तयार करणे. Kahoot अँपमध्ये उपलब्ध विविध विषयांवरील game quiz सोडवणे व विद्यार्थ्यांचा अभ्यास सराव करून घेण्यासाठी kahoot अँप विषयी सविस्तर माहिती पहा.
7.Google drive चा वापर कसा करावा याची संपूर्ण माहिती पाहण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.
८.Google account तयार करण्यासाठी,E-mail ID तयार करण्यासाठी खालील व्हिडीओ पहा.
९.गुगल फॉर्म च्या साहाय्याने Test (चाचणी) तयार करणे
.
अगदीच छान , जबरदस्त ........👌👌👌👌🏽👌👌👌👌👌👌
ReplyDelete