WECOOME

WELCOME TO MY BLOG AND THANKS FOR VISIT US. SEARCH BELOW YOUR NEED OR ANY HELP CALL ME 9922148732

dropdown

HEADER

HOME

शैक्षणिक बातम्या

शैक्षणिक बातम्या ∆∆∆सर्वत्र शाळा गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्यासाठी प्रयत्नशील ���� मुलांच्या शैक्षणिक गुणवत्ता आणि शिक्षणसाठी शासन कटिबद्ध आहे-शिक्षणमंत्री ∆∆ $$$$..!!

WELCOME AGAIN

शिक्षकमित्र,विद्यार्थी,पालक तरुणांकरिता बनवलेल्या ब्लॉगवर मी रियाज आतार आपले सहर्ष स्वागत करत आहे..!

Visite our youtube chanel

Visite our youtube chanel

वरील लोगोवर टच करा आणि शैक्षणिक व्हिडिओ पाहण्यासाठी भेट द्या.चॅनेलला subscribe बटणावर टच करून update माहिती मिळवा.

Showing posts with label शैक्षणिक. Show all posts
Showing posts with label शैक्षणिक. Show all posts

Thursday, August 20, 2020

माझ्या youtube channel वरील शैक्षणिक व्हिडिओ

*शैक्षणिक व्हिडिओ पाहण्यासाठी Yutube चॅनल ला subscribe करा*👇🏻👇🏻👇🏻👇🏻

https://www.youtube.com/channel/UCbjrAHCOqZrP5D3twicZ_ig


*दिक्षा ऍप वापर कसा करावा*

https://youtu.be/SKvnJa4YDow


*इयत्ता पहिलीसाठी उपयुक्त व्हिडिओ*


*इथं काय रुजत कविता पाहण्यासाठी*

👇🏻👇🏻👇🏻👇🏻

https://youtu.be/BWK3TC2Tqgk


*आग्गोबाई ढग्गोबाई कविता पाहण्यासाठी*

👇🏻👇🏻👇🏻

https://youtu.be/6eJOn-FqJ0Y


*वेड कोकरू खूप थकल*

👇🏻👇🏻

https://youtu.be/bq-Ehm62NrI


*बाराखडी*

👇🏻👇🏻👇🏻 👇🏻

https://youtu.be/zqRrzbyveno


*Maths पाढे 👇🏻👇🏻*

https://youtu.be/Cj_PRIWeDD


*परिसर अभ्यास*

👇🏻👇🏻👇🏻

*अबब किती प्रकारचे प्राणी*

https://youtu.be/EqNxJk3Aio8


*भौमितिक आकारांची ओळख*

👇🏻👇🏻👇🏻

https://youtu.be/NCcKN56SQ4M


इयत्ता पहिली करिता

👇👇👇👇

https://www.youtube.com/playlist?list=PLKPKgztmQ6QazHu0SzV-XYOmBgqsUuEgu

Tuesday, July 28, 2020

मार्च 2020 मध्ये झालेल्या (SSC) दहावी परीक्षेचा निकाल पहा



खालील लिंक ला टच करा आणि योग्य माहिती भरून आपला निकाल पहा.

या वेबसाईटवर निकाल पाहू शकता


www.maharesult.nic.in





निकालाबरोबरच सांख्यिकी माहिती पाहण्यासाठी खालील लिंकवर टच करा.




 शाळांचा एकत्रित निकाल पाहण्यासाठी खालील लिंकवर टच करा.




Saturday, July 25, 2020

शैक्षणिक वर्ष २०२०-२०२१ इयत्ता 1 ते 12 साठी कमी करण्यात आलेला पाठ्यक्रम पहा.

✍️या शैक्षणिक वर्षांमध्ये अनेक वेळा शाळा पूर्णवेळ चालू शकणार नाही त्यामुळे शिक्षकांना अध्यापना च्या तासिका पुरेशा उपलब्ध होणार नाही.

✍️त्यामुळे मुलांना संपूर्ण पाठ्यक्रम शिकवणे व मुलांना संपूर्ण पाठ्यक्रम शिकणे हेदेखील सध्याच्या परिस्थितीमध्ये असाध्य दिसत आहे.     
              
✍️संपूर्ण पाठ्यक्रमातून काही भाग वगळून मुलांना तो अध्ययनासाठी दिलेला आहे मात्र पाठ्यक्रमामध्ये सर्व भाग समाविष्ट केलेला आहे. मुलांनी वगळलेला भाग स्वयं अध्ययनातून पूर्ण करणे अपेक्षित आहे.

✍️वगळलेल्या भागावर ते कोणत्याही प्रकारचे मूल्यमापन होणार नाही तसेच कोणत्याही अध्ययन कृती सांगितल्या जाणार नाहीत


✍️वगळलेल्या संबंधित घटकांची माहिती पाहण्यासाठी इयत्तानिहाय खालील निळ्या सर्वांवरती टच करून पीडीएफ डाउनलोड झाल्यानंतर इयत्ता विषय व घटक निहाय सविस्तर माहिती मिळवा.




अधिक माहिती करिता खालील वेबसाईट ला भेट द्या.


Ded admission नोंदणी करता खालील लिंक वर टच करा

D.El. Ed. Admission, 2020-21


Friday, June 5, 2020

विद्यार्थी लाभाच्या योजना


विद्यार्थी लाभाच्या योजना 
https://drive.google.com/uc?export=download&id=0B1OERS5aa410aFpNbWZtMXRRSXc




1 ते 10 इयत्तेचे विडीओ पाहायचे असतील तर खालील लिंकवर टच करा.

सर्व इयत्तांच्या व सर्व विषयांच्या ऑडिओ कविता ऐकण्यासाठी खालील लिंकवर टच करा👇👇👇

आपल्या सारखाच एक सामान्य 
✍️- रियाज आतार (प्राथमिक शिक्षक)
                                     9922148732

हा लेख आवडल्यास like, share ,comment आणि fallow करा.

Tuesday, June 2, 2020

आपली मुले जिल्हा परिषदेच्या शाळेतच का पाठवायची?

आपली मुले जिल्हा परिषदेच्या शाळेतच का पाठवायची?

जिल्हा परिषदेची शाळा म्हणजे गोरगरिबांची शाळा,येथे अशिक्षित, शेतकरी आणि मजुरांचीच मुले प्रवेश घेतात अशा प्रकारची काही विधाने काही वर्षापूर्वी ऐकायला मिळायची पण याच शाळांनी कात टाकत आपल्या गुणवत्तापूर्ण शिक्षणाने याच गोरगरीबांच्या मुलांना प्रशासकीय अधिकारी बनवून सर्वोच्च स्थानावर नेऊन ठेवल्याने पुन्हा एकदा जिल्हा परिषदेच्या शाळांनी सिद्ध केले आहे कि without donation quality education  कोणत्याही फी शिवाय मोफत आणि गुणवत्तापूर्ण शिक्षण देणारी हि एकमेव शाळा आहे. म्हणूनच आजकाल इंग्रजी माध्यमांच्या शाळांना तोडीसतोड विद्यार्थी घडविण्याचे किंबहुना त्यांच्यापेक्षाही सरस विद्यार्थी घडवण्याचे कार्य या शाळांमधील शिक्षक करत आहेत.
WITHOUT DONATION QUALITY EDUCATION
  जिल्हा परिषदेची मराठी माध्यमाची शाळा म्हणजे सामान्यांची शाळा यामध्ये शिकवणारा शिक्षकवर्ग देखील सामान्य कुटुंबामध्ये जन्मलेला, हलाखीच्या परिस्थितीत शिक्षण घेतलेला, जिद्दीनंं उभारलेला, स्वप्नपूर्तीच्या ध्येयानं पछाडलेल्या, स्वप्नांना पूर्ण करून या पदापर्यंत पोहोचलेला.
आदर्श व्यक्तींचे मार्गदर्शन
या शाळांमध्ये वेगवेगळ्या क्षेत्रात उल्लेेखणीय कामगिरी केलेल्या आदर्श व्यक्तींचे मार्गदर्शन आयोजित केले जाते. त्यामुळे मुलांमध्ये आदर्श अनुकरणीय व्यक्तिमत्वांमुळे सुजाण नागरिक घडण्यास मदत होते.
त्याच बरोबर वेगवेगळ्या स्पर्धांचे आयोजन केले जाते 
चित्रकला स्पर्धा / रंगभरण स्पर्धा 

निबंध लेखनस्पर्धा 

सुंदर हस्ताक्षर स्पर्धा 

यांसारख्या स्पर्धांच्या माध्यमातून त्यांना स्पर्धात्मक युगाची ओळख होऊन यश अपयश यामुले ते कधी खचून जात नाहीत तर जास्तीत जास्त प्रयत्नवादी होतात.
अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर
दैनंदिन आणि जुन्या पद्धती ऐवजी अत्याधुनिक तंत्रज्ञान वापर ,ज्ञानरचनावाद ,कृतीयुक्त अध्यापन अशा अध्यापन पद्धतींचा वापर केल्याने मुलांच्या गुणवत्तेत दर्जेदार वाढ होत आहे. 
मुलांंना व्यावसायिक शिक्षण दिले जाते.
वेगवेगळ्या माध्यमातून मुलांना व्यावसायिक शिक्षण दिले जाते, त्यामुळे त्यांच्यामध्ये लहानपणापासूनच श्रमाची सवय आणि कष्टाची किंमत समजते आणि कष्टकरी यांच्याविषयी आदरभाव निर्माण होतो.शिक्षक हे  सामान्य कुटुंबातील प्रत्येक मूल हे आपलं मूल आहे, या भावनेने त्यांना शिकविण्तयातच धन्यता मानतो.या शाळेमध्ये आपल्या मातृभाषेतून शिक्षण दिले जाते.
महात्म्यांच्या जयंती व पुण्यतिथी
वेगवेगळे सण, समारंभ, नेते-महात्मे यांच्या जयंत्या यांसारखे आदर्श कार्यक्रम साजरे केले जातात. त्यामुळे मुलांमध्ये मूल्य संवर्धन जोपासना होण्याचे काम आपोआप घडते. शिक्षण तज्ञांचे मत आहे की मूळ हे इतर कोणत्याही भाषेपेक्षा आपल्या मातृभाषेतून शिकण्यात खूप प्रगती करतात. ही शाळा आपल्या घरालगत असल्यामुळे शिक्षक आणि पालक ह्या दोघांच्या समन्वयाने मुलांच्या शैक्षणिक प्रगतीमध्ये नक्कीच होते.
मुलांना व्यावसायिक शिक्षण
शिक्षक देखील आसपासच्या परिसरातील असतात. त्यामुळे त्या शिक्षकांना मुलांच्या कौटुंबिक-सामाजिक गोष्टींचा बद्दल माहिती असल्याने प्रत्येक मुलाशी त्याची असलेली सहृदयता नक्कीच गुणवत्तेसाठी पूरक ठरते. जिल्हा परिषदेच्या शाळेत कोणत्याही प्रकारचा फी आकारणी केली जात नाही. त्यामुळे आठवी पर्यंत शिक्षण हे संपूर्णपणे मोफत असते.
दर्जेदार शालेय पोषण आहार
 सर्व शासकीय मदती थेट विद्यार्थ्यांच्या खात्यावर जमा होतात. त्यामुळे कुठल्याही अपहाराची शक्यता नसते. मुलांना मोफत पाठ्यपुस्तक,मोफत गणवेश, सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती योजना, गुणवत्ता शिष्यवृत्ती योजना, उपस्थिती भत्ता,
मुलांची मोफत आरोग्य तपासणी
 दिव्यांग भत्ता, दुर्दम्य आजारांवर ती मोफत इलाज जसे की सर्वांनी कर्णदोष, वाचा दोष असल्यास मोफत इलाज केला जातो. हृदयरोग यासारख्या आजारांवर  मोफत शस्त्रक्रियेचा इलाज केला जातो.त्यामुळे मुलांच्या  आरोग्यदायी जीवनाची हमी देता येते जी इतर शाळांमध्ये नसते.
वेगवेगळे शालेय उपक्रम
मुलांचा सन्मान आणि गौरव
वेगवेगळ्या स्पर्धा क्रीडा, स्पर्धा गायन स्पर्धा,संस्कृतिक कार्यक्रम,वेशभूषा स्पर्धा,कथाकथन स्पर्धा,निबंध स्पर्धा,चित्रकला स्पर्धा, इंग्रजी  स्टोरी टेलिंग,राईम्स, बौद्धिक स्पर्धा, सहशालेय उपक्रम यांच्या माध्यमातून दर्जेदार शिक्षण देण्याचा प्रयत्न केला जातो. 

शिक्षकांचा व्यक्तीचा पालकांशी संपर्क असल्यामुळे मुलांनाही शिक्षणाची एक प्रकारची ओढ लागते.शिक्षक हे आपल्यातीलच एक असल्याची भावना मुलांना शिक्षण घेण्यासाठी अंतःप्रेरणा देते.
म्शिक्षकांची निवड हि स्पर्धापारीक्षेतून झालेली असल्याने निवडक हुशार लोकांचीच निवड होत असल्याने मुलानाही दर्जेदार शिक्षणाची हमी आहे. शाळांवर सरकारी यंत्रणांचे नियंत्रण आणि मार्गदर्शन असल्याने आणखीनच सूत्रबद्ध पद्धतीने शिक्षणाची गंगा घरोघरी पोहोचावी यासाठी प्रत्येक घटक धडपडत असतो.
या सर्वांचा विचार करा आणि आपल्या मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी नजीकच्या आपल्या. हक्काच्या जिल्हा परिषदेच्या शाळेत आजचा आपल्या मुलांचा प्रवेश निश्चित करा. 


आपल्या शुभेच्छा व सुचना पुढे लिहिण्यासाठी नक्कीच प्रेरक ठरतील. 
 

हा लेख लिहिण्याचा उद्देश ठराविक समाज अथवा समुदायाचा प्रचार किंवा प्रसार करणे हा नाही. कुणाचे मन दुखावले गेले असल्यास मनापासून दिलगिरी व्यक्त करतो…..🙏.


  आपल्या सारखाच एक सामान्य नागरिक 
✍️- रियाज आतार (प्राथमिक शिक्षक)

माझे सर्व ब्लॉग वाचण्यासाठी व आपणास उपयुक्त माहिती मिळवण्यासाठी माझ्या  ब्लॉग ला आवश्य भेट.

हा लेख आवडल्यास इतरांना माहिती  देण्यासाठी share ,comment करा.
commentbox च्या खाली उजव्या कोपर्‍यात असणाऱ्या Notify me समोरील बॉक्सला ✅ टिकमार्क जरूर करा. 🙏

Thursday, May 21, 2020

आपल्या मुलाची पाठ्यपुस्तके मिळावा एका click वर

आपल्या मुलाची पाठ्यपुस्तके मिळावा एका click वर

जि प शाळा काराजनगी


आपल्या मुलाचे पाठ्यपुस्तक pdf स्वरुपात मिळवण्याकरिता खालील कृती करा.
  1.  Textbook type निवडा.
  2.  आपल्या मुलाचा class म्हणजेच वर्ग निवडा.
  3. midium म्हणजेच माध्यम निवडा (गरजेनुसार)
  4. subject म्हणजेच विषय निवडा.
  5. आपल्याला pdf स्वरुपात पुस्तक mobile मध्ये जतन होईल.

तर चला आपल्या मुलाला त्याच्या इयत्तेची पुस्तके मिळवून देवू जेणे करून त्याला गुणवत्ता पूर्ण शिक्षणामध्ये आपली मदत होईल.

 




1 ते 10 इयत्तेचे विडीओ पाहायचे असतील तर खालील लिंकवर टच करा.

सर्व इयत्तांच्या व सर्व विषयांच्या ऑडिओ कविता ऐकण्यासाठी खालील लिंकवर टच करा👇👇👇

आपल्या सारखाच एक सामान्य 
✍️- रियाज आतार (प्राथमिक शिक्षक)
                                     9922148732

हा लेख आवडल्यास like, share ,comment आणि fallow करा.

नियमित शैक्षणिक कामासाठी उपयुक्त वेबसाइड shortcuts

Online Banking Services | Internet Banking Services - Deutsche BankHow to Transfer Funds or Money Through NEFT or RTGS Online from ...
शैक्षणिक कामाकरिता उपयुक्त वेबसाईट 
खालील कामाच्या नावाला टच करा आणि सहज तेथे पोहचून काम करा.



काही महत्वाच्या वेबसाईड
शिक्षकांच्या कामाच्या
 
१) www.gurumitra.in
२) www.navnirmitilearning.org
३) www.majalgaonbrc.com
४) www.baljagat.com
५) Abhijitghorpade.wordpress.com
६) networkedblogs.com
७) http://www.palakneeti.org/ ( e books )
८) joshworth.com/dev/pixelspace/pixelspace
solarsystem.html
९) http://www.techgurumarathi.blogspot.in
१०)shiksha .com
११) http://study.taaza.cpom/
१२) http://www.meracareerguide.com/
१३)inmyschool.in
१४) http://boltipustake.blogspot.in
१५) www.teacherofindia.org
१६) http://www.whereincity.com
१७) www.majalgaonbrc.com
१८) www.avakashvedh.com
१९) www.quest.org.in
२०) http://marathidesha.com
२१) www.zpkolhapur.gov.in
२२) http://www.prajakt-zaware.blogspot.in
२३) http://inmyschool.in
२४) http://www.balbharati.in
२५) www.swselearn.com
२६) http://www.zpschoolmaliwada.com
२७) www.virtualuniversity.com
२८) http://www.mscert.net
२९) www.killedar.org
३०) http://ebooks.netbhet.com
३१) www.swselearn.com
३२) http://www.mscert.net
३३) www.impnewszpgr.hpage.com
३४) www.trgmdm.nic.in
http://mahanews.gov.in
३५) www.ssa.nic.in
३६) http://dgipr.maharashtra.gov.in
३८) www.testsandtips.in
३९) www.epapergallery.com
४०) www.dise.in
४१) www.indiacode.nic.in
४२) http://www.academics-india.com
४३) www.chandamama.com
४४) www.popcornbreak.com
४५) http://nagarzp.gov.in
४६) http://www.dakhal.in
४७) www.psvaijapur.com
४८) www.first-school.ws
४९) www.imd.gov.in
५०) http://ecastevalidity.in
५१) http://www.arvindguptatoys.com
५२) http://ildc.inwww.mscepune.in
५३) http://pragatshikshansanstha.org/
५४) www.balajijadhav.in
५५) www.santoshdahiwal.in
५६) www.shikshakmitra.blogspot.in
५७) www.zppsmaliwasti.blogspot.in
५८) www.mahazpteacher.blogspot.in
५९) www.mahaeducatenet.com
६०) www.zpteacher.blogspot.in
६१) www.kathabodh.blogspot.in
६२) www.aadarshshala.blogspot.in
६३) www.marathishala.in
६४) www.mahazpteacher.blogspot.in
65)www.pradipkumbhar.blogspot.in
66) www.gajananwaghmare.in

वरिल सर्वच साईड शैक्षणिक
असुन शिक्षकांच्या उपयोगी आहेत.