ही पोस्ट इतरांना पाठवण्यासाठी खालील सोशल मिडीयाच्या icon वर टच करून सहज पाठवता येईल. आपला एक share इतरांना उपयोगी ठरू शकतो.तर मग नक्की share करा.
WECOOME
dropdown
HEADER
HOME
- HOME
- About me
- Terms & conditions
- privacy & policy
- माझे youtube चॅनेल
- शैक्षणिक लेख
- सामाजिक लेख
- माझी शाळा उपक्रम
- उपयुक्त Excellsheets
- मुख्याध्यापकांना उपयुक्त pdf
- महाराष्ट्र लोकसेवा आयोग
- महाऑंनलाईन
- M.P.S.C.Online Test
- महाराष्ट्राविषयी सामान्य ज्ञान
- डिजी लॉकर
- 1 ली ते 12 वी पाठ्यपुस्तके
- दहावी / बारावी गुणपत्रक
- अधिकाऱ्यांची यशोगाथा
- संगणक शिका
- शैक्षणिक aap
- आम्ही इंग्रजी शिकतो
- विद्यार्थ्यांना उपयुक्त pdf
- विद्यार्थी भाषण
- सर्व इयत्ता व विषयांच्या कविता
- प्रश्नपत्रिका download करा
- आकारिक चाचणी
- संकलित मूल्यमापन
- शासन निर्णय
- इयत्तानिहाय प्रश्नसंच गणित
- Font व इतर उपयुक्त सॉफ़्टवेअर
- संगीत पाढे
- अध्ययन निष्पत्ती कृतीआराखडे
- वर्ग व विषयनिहाय अ.निष्पत्ती
- सर्व इयत्तांचे वार्षिक नियोजन
- दिनविशेष
- बोधकथा
- बोधकथा Mp3
- देशभक्ती गीते Mp3
- गीतमंच ग़ीते Mp3
- ई बुक्स लायब्ररी
- मराठी सुविचार
- इंग्रजी सुविचार
- Kruti Dev Fonts
- आजपर्यंतची किशोर मासिके
- जात प्रमाणपत्र पडताळणी
- मतदार यादीत आपले नाव शोधा
- भारतातील कुठल्याही पोष्टाचा पिनकोड शोधा
- IFSC कोड शोधा
- सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ
- इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठ
- विद्यार्थी लाभाच्या योजना
- जिल्हा परिषद सांगली
- जिल्हा परिषद सांगली GPF पहा
- 5 वी शिष्यवृत्ती App
- 8 वी शिष्यवृत्ती App
- शिष्यवृत्ती सराव पेपर
- स्मार्ट PDF
- पंचायत समिती,जत
- १ ते १० वी सर्व विषय व घटकनिहाय शै.विडीओ
- १ ते १० सर्व smart flip पुस्तके
- Office !doctype>
शैक्षणिक बातम्या
WELCOME AGAIN
Tuesday, July 7, 2020
तुमच्या जिल्ह्याचं नाव कसं पडलं जाणून घ्या👇
ही पोस्ट इतरांना पाठवण्यासाठी खालील सोशल मिडीयाच्या icon वर टच करून सहज पाठवता येईल. आपला एक share इतरांना उपयोगी ठरू शकतो.तर मग नक्की share करा.
Saturday, July 4, 2020
चारोळ्या
चारोळ्या
शेजाऱ्यावर प्रेम करता करता
घरच्यांना पुरेपूर विसारतोय
शेजाऱ्यांचं प्रेम पाहून
मनातल्या मनात झुरतोय
टीव्ही वर मालिका पाहिलेली
नवरा बायको म्हणून राहण्यापेक्षा
घटस्फोटाची संख्या वाढलेली
जे जन्मतःच असतात योगी
त्यांचं जीवन त्यागी
ज्यांची रीत असते भोगी
ते कायम राहतात रोगी
अपेक्षा भंग होईल म्हणून
वेदना मनाची मनात दाबली
वेदना मनात दाबत राहिलो
अन आठवण मात्र ताजीच राहिली.
तुझी केविलवाणी नजर
अनेकदा भिरभिरली दयेसाठी
मी कशी देऊ भिक्षा
मी भटकतो पोटासाठी
जीवन जगायचं असेल तर
मरणाची भीती बाळगू नये
मरणच पत्करायचं असेल तर
जगण्याची धडपड करू नये ...
गळणारा मोहर
गळायचा कधी थांबत नाही
गळणार आहे म्हणून
यायचा देखील राहत नाही.
सवतपणाच्या वागणुकीला
बायको सुद्धा घटस्फोट देते
कितीही पुरुषार्थ असला तरी
निम्मा वाटा हिसकावून घेते.
संमेलनात एकच प्रश्न
कविता केली सीमाची
ऐकली अन मन हळहळले
पण झाली नाही दमाची
डोळ्यात मिळते
जेव्हा अश्रूंना वाट
त्याच्याही अगोदर
चिंबतात यातना दाट
पाऊसही आता येईना
कारण तो फितूर झाला
पवनचक्कीच्या नावाखाली
रडारची वाट पाहू लागला
राजासारखी वाटतात
मांजराची चाहूल लागता
बिळात पळत सुटतात..
त्याही एकवाटतात
एकवटलेल्या भावनानांना मग
कधीतरी कोंब फुटतात
पिवळ्याधामक माळरानावर
करंजला पालवी फुटली
मला काही कळेना
ही जगण्याची जिद्द कुठली ?
तू कोणाचीही नव्हतीस
तेव्हा वाटायचं तू सर्वांची आहेस
आता मात्र एकट्याची आहेस
हे कायमचं विसरायचं नाहीस
सरस्वतीच्या दारात
ज्याचे त्याचे फळ मिळो
ज्याच्या त्याच्या पदरात
मध्यरात्रीचा दीर्घ श्वास
कानामागे जाणवला
तेव्हाच माझा आनंद
पुन्हा एकदा दुणावला
जे शाळा सोडुन
मुंबईला पळाले
त्यांना कोरोनाने
पुन्हा शाळेत बसवले
चूकतो तो माणूस आणि
पुन्हा चूक करतो तो वेडा माणूस ,
जो स्वतःच्या नाही तर ,
दुसऱ्याच्या चुकापासून शिकतो तो शहाणा माणूस...
अभिमानाने सारी
लहान राहिली
कारण स्वाभिमान विकून
बाकीची मोठी झाली
पुन्हा अभिमानाने
आम्ही लहानच राहिलो
कारण पूर्वी स्वाभिमान विकून
मोठं झालेलो
रुळलेल्या पायवाटेवरून
सारेच चालतात
यशासाठी धडपडणाऱ्यांना
अनेक वाटा मिळतात
जमाना बदलला
सारेच बदलले
Hard work गेले
अन Smart work आले
अनेक उन्हाळे खाऊन
रोपट्याचा वटवृक्ष होतो
जिथं झाडांची वाणवा
तिथं एरंड वृक्ष होतो
घरातलं भांडण
लोक ऑफिसात सांगतात
शिकूनसुद्धा लोक
अडाणीच वागतात
दुरावलेली मने
एकमेकांना प्रेम मागतात
शेवटी आपलीच कथा
मनाला सांगतात
पावसाने चिखल झाला
थोड्यावेळाने सुकला
नंतर वाळला
शेवटी धुरळा उडाय लागला
दूषित हवा ,
दूषित पाणी
खरं सांग देवा
कुणाची करणी ?
तुका युगाची वारी करी
संगे अलंकापुरी
कोण थकले जिवा
भेटीन रे केशवा
चारोळ्या 2
प्रत्येकाने पाळला पाहिजे
इतरांचा नाही
पण स्वतःचा धर्म कळला पाहिजे.
प्रत्येक धर्माभोवती
दलालांचे वेटोळे आहे
दलालांच्या स्वार्थामुळेच
प्रत्येक चांगल्या धर्माचे वाटोळे आहे .
फुटाफुटीच्या वादात
' राज ' कारण नडलं
मंत्री झालो नाही म्हणून
उदघाटन अडलं
मी बंडखोर
फौज माझी बघा
फौजेईतकी मोठी
मला हवी जागा
एकामागून एक किल्ले घेत
दिल्लीला निघाला
दख्खनचा राजा मात्र
महाराष्ट्रात अडकला
काट्याने काटा काढायचा जमाना
आता कालबाह्य झालाय
बॉम्बला उत्तर द्यायला
कोरोना व्हायरस आलाय
लग्न झाल्यावर म्हणतात
बसते संसाराची घडी
कारण बायकांना मिळतो
आयुष्यभर चाकरीचा गडी
केवळ विचाराने भरत नाही
माणसाचं पोट
त्यासाठी आठवावं लागतं
रक्त घोट न् घोट
जगण्यासाठी हवा
सर्वांनाच पैका
त्यासाठी प्रत्येकजण म्हणतो
माझं ते ऐका
Sunday, June 21, 2020
कथा अदभूत वाहनाची
कथा अदभूत वाहनाची
सोलापूर जिल्ह्यातील कथा लेखक हरीभाऊ हिरडे यांनी सायकल दिनानिमित्त राष्ट्रवादीचे नेते शरद पवार, समाजवादी पार्टीचे सायकल चिन्ह, स्व. गोपीनाथ मुंडे यांच्यासह एलिझाबेथ एकादशी या चित्रपटातील सायकलचे पात्र यावर भाष्य करणारी पोस्ट केली आहे. याला सोशल मीडियातून मोठ्याप्रमाणात प्रतिसाद मिळाला आहे. हिरडे यांनी त्यांच्या पोस्टमध्ये म्हटल की, खूप गाड्या आल्या गेल्या पण सायकलचे महत्त्व आजही टिकून आहे. सायकलचा सर्वत्र मुक्त संचार सुरु आहे. मुक्त या अर्थाने की तिला लायसन्स, किंवा आरटीओचा नंबर वगैरे काही नसतो. तिची कागदपत्रे बघण्यासाठी कोणी ट्रॉपिक पोलिस तुम्हाला अडवणार नाही. हॅल्मेट का वापरत नाही असेही कुणी विचारणार नाही. सायकल जास्त का पळवली वगैरे कोणी म्हणणार नाही. त्याची कारणे ही तशीच आहेत. सायकलवरून कोणी पडले, आपटले तरी ते जीवावर बेतले जात नाही. खरचटणार किंवा जास्तीत जास्त हात पाय मोडण्यावर जाते. ते ही आपण केलेल्या आगाऊपणामुळे. हॅंडलचा हात सोडून कित्येकजण सायकल चालवायला माहिर होते. पुढे त्यांनी असं म्हटलं की, मला हायस्कूलमध्ये जायला सायकल मिळाली. तशी अनेकांना शाळेसाठीच सायकल मिळते. म्हणजे मी हायस्कूलमध्ये सायकलवर जाण्यापूर्वी कशीबशी सायकल शिकलेलो. नळीवरून पाय पुरत नसणारी मुले हाफ पॅडल मारून सायकल चालवायचे. सीटवर बसायचे म्हणजे सायकल अंगावर पाडून घेणे. आज दिसतात तशा छोट्या छोट्या रंगीबेरंगी सायकलीपूर्वी खेड्यात नव्हत्या.
आमची आपली गावठी ब्लॅक अँड व्हाईट सायकल काळ्या रंगाची. पण ती आमच्या सर्वांच्याच जिव्हाळ्याचा विषय. लहानपणी मला वाटतं सायकल सर्वांच्याच जिव्हाळ्याचा, आवडीचे वाहन विषय! या सायकलला धु़णे, पुसणे कधीकधी तेलाने पुसणे. सायकल चमकावी म्हणून विवेक कुलकर्णी या मित्रांने पहिल्यांदा गावात रेंजर्स सायकल आणली. आमच्या आपल्या गावठी सायकली. ती रेंजर सायकलची चाके अगदी मोठमोठ मोटारसायकलसारखी. तिचा रंग, ब्रेक हॅंडलची बांधणी ही अगदी तशीच. आम्हाला त्याचे कौतुक वाटायचे. पण त्या सायकलवर डबलसीट बसायला कॅरेज अगदी छोटेसे. कुणी बसले तर मोडेल तुटेल अशी भिती असे. पुढे जाऊन समजले आपली काळ्या रंगाची गावठी सायकलच चांगली. कारण या सायकलवरून धान्य, बाजार, लाकडाची मोळी, गवताचा भारा आणता यायचे. प़ण रेंजर त्या कामाची नव्हती. रेंजरने काही खर्च काढला तर आमच्या सायकलच्या दुप्पट असायचा. ब्रेककांड्या, टायर, रिम असे तिचे पार्ट महाग असायचे. पंक्चर काढायला ही दुकानदार कंटाळा करायचे म्हणजे रेंजर फक्त धावायला डेंजर असावी, असे त्यांनी म्हटले आहे. पुढे त्यांनी म्हटले आहे, मोठ्या शहरांमध्ये गाड्यांच्या गर्दीत ही सायकल कुणाकडे दिसली की; आपल्याला आपले कुणीतरी भेटल्यासारखे वाटते. गतीच्या, स्पर्धेच्या या युगात सायकल कासवाच्या गतीने चालली आहे. पण शर्यत तिच जिंकेल असे वाटते आहे. सायकल चालवणे म्हणजे आपली प्रतिष्ठा खराब करून घेणे वगैरे वगैरे नवीन अंधश्रद्धा समाजात आहेत. पण आम्ही लोक आपल्या व्यायामासाठी, आरोग्यासाठी जिममध्ये खोटी सायकल चालवतो. या पोस्टमध्ये त्यांनी करमाळ्याच्या यशवंतराव चव्हाण महाविद्यालयातील मराठी विभागाचे प्रमुख प्रा. प्रदीप मोहिते, प्रा. भीष्माचार्य चांदणे, महात्मा गांधी विद्यालयाचे निवृत्त प्राचार्य आर. आर. मोरे यांचे संदर्भ दिले आहेत.हिरडे म्हणाले, पूर्वी अनेक आंदोलनात सायकलचा उपयोग झाला.राष्ट्रवादीचे नेते शरद पवार, स्व. गोपीनाथ मुंडे यांनी रॅलीत, निवडणूक प्रचारात सायकलचा वापर केला आहे. यांच्यासह इतर नेतेही सायकल वापरत होते. तेव्हा गाड्या नव्हत्या. जुन्या काळात प्रमुख नेते, पक्ष आदींना सायकाल सहाय्य ठरली. समाजवादी पक्षाने तर आपले चिन्ह सायकल निवडले.
मराठी चित्रपटात सायकल एक पात्र म्हणून आपली भूमिका बजवायला आजही येते.‘एलिझाबेथ एकादशी’ हा लहान मुलांवरील सिनेमा तर सायकलच्या जिव्हाळ्याचा विषय आहे. म्हणजे मुलांचे आजही सायकल कौतुकाचा आवडीचा विषय. आता नवीन रंगीबेरंगी सायकल वाढत आहेत. जुन्या पध्दतीच्या सायकल खेडेगावात आजही मोठ्या प्रमाणावर वापरली जाते. अगदी खूप वय झाले तरी गावातील जेष्ठ व्यक्ती सायकल चालवतात, कदाचित त्यांच्या चांगल्या आरोग्याचे ते गुपित असावे .
Monday, June 15, 2020
पहाटेची अमर्याद ताकद
Friday, June 5, 2020
कोरोनातले देवदूत
Wednesday, May 27, 2020
जगण्यासाठी आणखी काय हवं...?
माझे सर्व ब्लॉग वाचण्यासाठी व आपणास उपयुक्त माहिती मिळवण्यासाठी माझ्या ब्लॉग ला आवश्य भेट.
https://riyajatar12.blogspot.com
MY FOLLOWERS अपडेट माहिती मिळवण्यासाठी खालील FOLLOW बटनावर टच करा
मुख्याध्यापक DOWNLOAD विभाग
- सरल पोर्टल
- शाळा प्रवेश फॉर्मसाठी click me
- दाखला मागणीसाठी click me
- विद्यार्थ्यांच्या वेगवगळ्या परीक्षांचे फॉर्म भरण्याकरिता
- चार्ज देवाण घेवाण
- पगार दाखला देण्यासाठी
- तांदूळ महिनाखेर ब पत्रकासाठी
- तांदूळ मागणी फॉर्मसाठी
- महिनाखेर मासिक पत्रक EXCEL SHEET साठी
- गोपनीय अहवाल नमुना
- कुटुंब सर्वेक्षण प्रपात्रासाठी
- वार्षिक तपासणी अहवालासाठी
शिक्षक मित्रांसाठी
- अध्ययन निष्पत्ती कृती आराखडा सर्व वर्ग व विषय
- वार्षिक नियोजन
- वर्गाचे वेळापत्रक
- अध्ययन निष्पत्ती अनुसार टाचन नमुना
- वर्ग व विषयनिहाय अध्ययन निष्पत्ती
- संगणक माहिती चला तंत्रास्नेही बनुया
- विद्यार्थ्याचे वय काढा age calculater
- प्रगतीपत्रक नोंदी
- सर्व वर्गाच्या व माध्यमाच्या वर्णनात्मक नोंदी
- सेवापुस्तक महत्वाच्या नोंदी
- प्रश्नपत्रिका DOWNLOAD
- NAS प्रश्नपत्रिका
- ISO मानांकन निकष
- सांगली जिल्हा GPF फंड तक्ते पहा
महत्वाची संकेतस्थळे
महत्वाची संकेतस्थळे
चला बनवू आपली शाळा सुंदर
Featured Post
१ ते १० वी सर्व इयत्तांचे व विषयांचे प्रत्येक घटकांचे शैक्षणिक व्हिडीओ एकाच ठिकाणी पहा
१ ते १० वी सर्व इयत्तांचे व विषयांचे प्रत्येक घटकांचे शैक्षणिक व्हिडीओ एकाच ठिकाणी पहा. ज्या ईयत्तेचे व्हिडीओ पाहायचे असतील त्या इयत्तेच्या...
Labels
- शैक्षणिक विडीओ (14)
- Flipbook (12)
- सामाजिक (8)
- मराठी कविता (7)
- शैक्षणिक (7)
- माझी शाळा (3)
- माझं गाव माझा अभिमान (2)