ज्या इयत्तेची पुस्तके वाचायची असतील त्या इयत्तेला टच करा.वेगवेगळ्या विषयांची जी पुस्तके दिसतील त्यांना टच करून ती smartly वाचता येतील,
बोटाने पुस्तकाची पाने उलघडता येतात त्यामुळे मुलांना आनंद वाटेल व आवडीने हे पुस्तक वाचतील.लॉकडाउन काळात या पुस्तकांचा शिक्षक, विद्यार्थी, पालकांना नक्कीच उपयोग होईल.
आणि ही पुस्तके मोबाईल मध्ये डाऊनलोड पण करता येतील.
दहावीची पूर्वतयारीसाठी |
लढाई दहावीची जिंकण्यासाठी |
माझे youtube chanel
पहिली ते दहावी सर्व विषयांचे इयत्तानिहाय शैक्षणिक व्हिडिओ पाहण्यासाठी खालील लिंक वर टच करा....
सर्व इयत्तांच्या व सर्व विषयांच्या ऑडिओ कविता ऐकण्यासाठी खालील लिंकवर टच करा👇👇👇
पहिली ते दहावी मराठी कविता विडीओ पहा एकाच ठिकाणी
👇👇👇
आपल्या सारखाच एक सामान्य
✍️- रियाज आतार (प्राथमिक शिक्षक)
9922148732
ही पोस्ट इतरांना पाठवण्यासाठी खालील सोशल मिडीयाच्या icon वर टच करून सहज पाठवता येईल. आपला एक share इतरांना उपयोगी ठरू शकतो.तर मग नक्की share करा.