अंकांची दर्शनी व स्थानिक किंमत
C) ५१३
2.८४७९ या संख्येतील ४ व ७ या अंकांच्या दर्शनी किमतीमधील फरक किती ?
A) ३
3.६७१९ या संख्येतील ७ या अंकाची दर्शनी किंमत किती?
C) ७.
4.८२५१४ या संख्येतील २ या अंकाची स्थानिक किंमत व दर्शनी किंमत यातील फरक किती ?
D) १९९८.
5. ८०४२१ या संख्येतील 0 व १ या अंकांच्या स्थानिक किंमतींची बेरीज किती ?
B) १.
6.१०१ या संख्येतील १ या अंकांच्या स्थानिक किंमतींची वजाबाकी किती ?
C) ९९.
7.२३ 🔘 या संख्येतील दशकस्थानच्या व एकक स्थानच्या अंकांची दर्शनी किमतीतील फरक ५ आहे , तर 🔘 च्या जागी असलेला अंक कोणता ?
B ) ८ .
8.७** या संख्येतील * जागी असलेल्या अंकांच्या स्थानिक किमतीतील फरक ३६ आहे, तर * च्या ठिकाणी कोणता अंक आहे ?
A) ४.
9.९६३६ या संख्येतील सर्व अंकांच्या दर्शनी किंमतींची बेरीज किती ?
C) २४.
10.३५४७८ या संख्येतील कोणत्या अंकाची दर्शनी किंमत सर्वात जास्त आहे ?
D) ८.
इतर इयत्तेचे विडीओ पाहायचे असतील तर खालील लिंकवर टच करा.
आपल्या प्रतिक्रिया व सूचना खाली comment box नक्की नोंदवा.
आपला शिक्षक मित्र
रियाज आतार
📱 ९९२२१४८७३२
खूप छान आहे सर.
ReplyDeleteExcellent. 👌🏼👌🏼👌🏼👍
ReplyDelete