आता आपल्या मुलाचा किंवा मुलीचा *प्रवेश घाबसल्याच निश्चित करा*.
आपल्या सोयीसाठी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा काराजनगीने कोरोनासारख्या वैश्विक आपत्तीच्या पार्श्व भूमीमुळे शाळेत न येताही आपल्या पाल्याचा प्रवेश निश्चित करण्याकरिता आपल्या सोयीसाठी online प्रवेश घेण्याकरिता सोय सुरु केली आहे.
फक्त खाली दिलेल्या निळ्या लिंक ला टच करा आणि आपल्या मुलाची माहिती भरून आजच आपल्या पाल्याचा प्रवेश आपल्या हक्काच्या आणि दर्जेदार आणि गुणवत्तापूर्ण शिक्षण देणाऱ्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळा काराजनगी शाळेत प्रवेश निश्चित करा.
नमस्कार
मी रियाज आतार ( सहाय्यक शिक्षक)
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा काराजनगी
ता.जत जिल्हा सांगली 416404
इयत्ता पहिली प्रवेश सन 2020-2021
प्रवेशनोंदणी फॉर्म
गुगल प्रवेश फॉर्म भरताना घ्यावयाची काळजी
1.माहिती भरताना जन्म दाखला, रेशनकार्ड आणि आधार कार्ड वरील नोंदी प्रमाणे करावी.
2.एकदा नोंद केल्यास माहिती बदलता येणार नाही.
3.नोंदीमध्ये बदल हवा असल्यास फॉर्म पुन्हा भरावा लागेल
4.शाळेकडून अधिकृत मेसेज आल्यानंतरच प्रवेश निश्चित समजावा.
5.असे चिन्ह असलेली माहिती भरणे अनिवार्य आहे.
6.अन्य माहिती लागू असेल तर भरा अन्यथा रिकामी ठेवा.
आपलेच गुरुमित्र
मुख्याध्यापक व सर्व सहकारी शिक्षक
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा काराजनगी
तालुका जत जिल्हा सांगली
निळी लिंक👇👇👇
काही अडचण आल्यास निसंकोच संपर्क करा.
📱 रियाज आतार 9922148732*
📱 आण्णाराव पाटील 9049972363*
"Without Donation
Quality Education"
1 ते 10 इयत्तेचे विडीओ पाहायचे असतील तर खालील लिंकवर टच करा.
सर्व इयत्तांच्या व सर्व विषयांच्या ऑडिओ कविता ऐकण्यासाठी खालील लिंकवर टच करा👇👇👇
आपल्या सारखाच एक सामान्य
✍️- रियाज आतार (प्राथमिक शिक्षक)
9922148732हा लेख आवडल्यास like, share ,comment आणि fallow करा.
👍👍👍
ReplyDelete👍👍🤝🤝
ReplyDeleteVery good sir ,.....👌👌👌👌
ReplyDelete