B)Flower.
2.खालीलपैकी कोणता इंग्रजी शब्द वारा या अर्थाने वापरतात?
A)Wind.
3.उंदीर या अर्थासाठी कोणता शब्द वापरतात?
C)Rat.
4.Book याचा अर्थ काय?
D)पुस्तक.
5.फळ्यावर लिहिण्यासाठी काय वापरतात?
B)Chalk.
6.शाळेत खेळाच्या सुट्टीत तुम्ही कोठे खेळायला जाता?
C)Ground.
7.ताकत या अर्थाचा खालीलपैकी योग्य शब्द कोणता?
D)Power.
8.दिवस उगवल्यावर कोणामुळे वातावरण प्रकाशमान होते?
A)Sun.
9.खालीलपैकी कोणता भाग झाडाचा नाही?
C)Teeth.
10.उंदराची शिकार करणारा पाळीव प्राणी खालीलपैकी कोणता?
D)Cat.
इतर इयत्तेचे विडीओ पाहायचे असतील तर खालील लिंकवर टच करा.
आपल्या सारखाच एक सामान्य
✍️- रियाज आतार (प्राथमिक शिक्षक)
9922148732हा लेख आवडल्यास like, share ,comment आणि fallow करा.
आणखी लेख वाचवायचे असल्यास खालील ब्लॉग ला नक्की भेट द्या.
https://riyajatar12.blogspot.com