WECOOME

WELCOME TO MY BLOG AND THANKS FOR VISIT US. SEARCH BELOW YOUR NEED OR ANY HELP CALL ME 9922148732

dropdown

HEADER

HOME

शैक्षणिक बातम्या

शैक्षणिक बातम्या ∆∆∆सर्वत्र शाळा गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्यासाठी प्रयत्नशील ���� मुलांच्या शैक्षणिक गुणवत्ता आणि शिक्षणसाठी शासन कटिबद्ध आहे-शिक्षणमंत्री ∆∆ $$$$..!!

WELCOME AGAIN

शिक्षकमित्र,विद्यार्थी,पालक तरुणांकरिता बनवलेल्या ब्लॉगवर मी रियाज आतार आपले सहर्ष स्वागत करत आहे..!

Visite our youtube chanel

Visite our youtube chanel

वरील लोगोवर टच करा आणि शैक्षणिक व्हिडिओ पाहण्यासाठी भेट द्या.चॅनेलला subscribe बटणावर टच करून update माहिती मिळवा.

Thursday, July 23, 2020

आठवी flipbook

आठवी flipbook

शालेय विद्यार्थ्यांसाठी- लर्न फ्रॉम होम

खालील वेगवेगळ्या विषयाच्या पुस्तकांना टच करा.

ज्या विषयाचे पुस्तक वाचायचे असेल त्या पुस्तकाला टच करा ही पुस्तके open होतील.

बोटाने पुस्तकाची पाने उलघडता येतात त्यामुळे मुलांना आनंद वाटेल व आवडीने हे पुस्तक वाचतील.लॉकडाउन काळात या पुस्तकांचा शिक्षक, विद्यार्थी, पालकांना नक्कीच उपयोग होईल.
आणि ही पुस्तके मोबाईल मध्ये डाऊनलोड पण करता येतील.

पहिली ते दहावी सर्व विषयांचे इयत्तानिहाय शैक्षणिक व्हिडिओ पाहण्यासाठी खालील लिंक वर टच करा....

सर्व इयत्तांच्या व सर्व विषयांच्या ऑडिओ कविता ऐकण्यासाठी खालील लिंकवर टच करा👇👇👇

पहिली ते दहावी  मराठी कविता विडीओ पहा एकाच ठिकाणी
👇👇👇 

आपल्या सारखाच एक सामान्य 
✍️- रियाज आतार (प्राथमिक शिक्षक)
                                                                                                                               9922148732

ही पोस्ट इतरांना पाठवण्यासाठी खालील सोशल मिडीयाच्या icon वर टच करून सहज पाठवता येईल. आपला एक share इतरांना उपयोगी ठरू शकतो.तर मग नक्की share करा. 

सातवी flipbook

Sunday, July 19, 2020

पहिली ते पाचवी सर्व विषयांची स्मार्ट Flipbook

ज्या इयत्तेची पुस्तके वाचायची असतील त्या इयत्तेला टच करा.वेगवेगळ्या विषयांची जी पुस्तके दिसतील त्यांना टच करून ती smartly वाचता येतील,

बोटाने पुस्तकाची पाने उलघडता येतात त्यामुळे मुलांना आनंद वाटेल व आवडीने हे पुस्तक वाचतील.लॉकडाउन काळात या पुस्तकांचा शिक्षक, विद्यार्थी, पालकांना नक्कीच उपयोग होईल.
आणि ही पुस्तके मोबाईल मध्ये डाऊनलोड पण करता येतील.
 
दहावीची पूर्वतयारीसाठी  

लढाई दहावीची जिंकण्यासाठी
                            
पहिली ते दहावी सर्व विषयांचे इयत्तानिहाय शैक्षणिक व्हिडिओ पाहण्यासाठी खालील लिंक वर टच करा....

सर्व इयत्तांच्या व सर्व विषयांच्या ऑडिओ कविता ऐकण्यासाठी खालील लिंकवर टच करा👇👇👇

पहिली ते दहावी  मराठी कविता विडीओ पहा एकाच ठिकाणी
👇👇👇 

आपल्या सारखाच एक सामान्य 
✍️- रियाज आतार (प्राथमिक शिक्षक)
                                                                                                                               9922148732

हा लेख आवडल्यास like, share ,comment आणि fallow करा.
आणखी लेख वाचवायचे असल्यास खालील ब्लॉग ला नक्की भेट द्या.

Saturday, July 18, 2020

मोबाईल अॅप सोबत हसत खेळत शिका

हसत खेळत शिका

आनंददायी पद्धतीने कोणताही ताण न घेता खेळत खेळत  अभ्यास होण्यासाठी गेम्स स्वरूपातील अॅप्सचा आनंद घ्या ... खास मुलांचा विचार करून केलेली अॅप्स डाउनलोड करा आणि शेअर करा ...

👉🏻 विद्यार्थी मित्र
https://bit.ly/2BtG2ul

👉🏻 नवोदय
https://bit.ly/3clPJIl

👉🏻 खजाना
https://bit.ly/3fMFfUK

👉🏻 मराठी किड्स करोडपती
https://bit.ly/3bsk6v

👉🏻 बालवाडी :
https://bit.ly/3cp16iP

👉🏻 संस्कारदिप :
https://bit.ly/2WOfx9u

👉🏻 सप्तरंग :
https://bit.ly/2YPu07S

👉🏻 प्रज्ञाशोध :
https://bit.ly/3bmxuBo

👉🏻 स्कॉलरशिप ५ वी
https://bit.ly/35MqHzE

👉🏻 स्कॉलरशिप 8 वी:
https://bit.ly/3fCn9EL

👉🏻४थी व ७ वी प्रज्ञाशोध
https://bit.ly/3dDGK5L

👉🏻 Kids clock Learning :
https://bit.ly/3bqpSO5

👉🏻 Marathi Runner :
https://bit.ly/2SSzqeA

👉🏻 Kids Computer :
https://bit.ly/2yLTHvh

👉🏻 मराठी करोडपती:
https://bit.ly/35Qc8LB

👉🏻 सर्व गणित सराव गेम
https://bit.ly/2yBqmE3

👉🏻 किडस कलरिंग
https://bit.ly/2WL1uBB

👉🏻 Word search Marathi:
https://bit.ly/2WJRLLV

Friday, July 17, 2020

जाणून घ्या increment सह आपला जुलै 2020 चा पगार

जाणून घ्या आपला जुलै 2020 चा पगार increment सह

खालील click here बटणावर टच करा आपले बेसिक भरा आणि जाणून घ्या आपल्या पगारातील वाढ
                           
Thursday, July 16, 2020

माेबाइल- टॅब घेण्यासाठी आग्रह करु नये.

सर्व विद्यार्थांना सूचित करण्यात येते की आपल्या पालकांची आर्थिक परिस्थिती नाजूक असेल किंवा या  कोराेनाच्या कालखंडामुळे आपला व्यवसाय-नाेकरीत आर्थिक नुकसान झाले असेल तर पालकांना online शिक्षणासाठी नवीन माेबाइल- टॅब घेण्यासाठी आग्रह करु नये. .  . .
विद्यार्थ्यांनी पुस्तकं विकत घेवून स्वयंअध्ययन  करावे. . . . जीवनात जी-जी माणसं माेठी झाली आहेत त्या सर्वांनी स्वयंअध्ययनच केले आहे. . . .सध्याचा कालखंड हा स्वविकासा साठी खूप महत्त्वाचा आहे. . . .म्हणून आपल्याला जे-जे आवडतं ते-ते करा. सतत माेबाइलच्या आहारी जावू नका. . . पालकांशी संवाद साधा . . . मनमाेकळ्या गप्पा मारा. . . अभ्यासाचा ताण न घेता आनंदाने अभ्यास करा . . . एखाद दिवशी पालकांना महत्त्वाचे काम असल्यामुळे माेबाइल मिळाला नाही तर जास्त पॅनिक हाेवू नका. . . .नंतर अभ्यास करा . . . पालकांनाही समजून घ्या. . . .

ज्यांच्याकडे माेबाइल नाही त्यांनी  जास्त विचार करण्याची गरज नाही. . . या परिस्थितीवर मात करुन पुढे जायला शिका . . . जीवनात परिस्थितीची जाणीव असणारीच माणसं माेठी झालेली आपल्याला पहायला मिळतात. . . .
काही दिवसात शाळा सुरु हाेइल. . . .२-३ महिने ४-६ महिने शाळा उघडली नाही. . .अभ्यास करायला मिळाला नाही त्याने जास्त काही फरक पडणार नाही. . . जीवनात प्रत्येक क्षणी आपण शिकतच असताे. . . नवनवीन ज्ञान प्राप्त करत असताे. . . म्हणून पालकांनीही जास्त विचार करण्याची गरज नाही. . . . आपले आणि आपल्या पाल्याचे,कुटुंबाचे आत्मबल वाढविण्यासाठी सर्वांनीच प्रयत्न करणं गरजेच आहे. . . . सदर संदेश ज्या मित्रांकडे माेबाइल नाही त्यांच्यापर्यंत पाेहचवा. . . .शिक्षणापासून काेणीही वंचित राहणार नाही यासाठी शासन-शाळा सर्वाेतरी प्रयत्न करत आहेत. . . .

   घरी थांबा ,सुरक्षित रहा

                          --- -- आपला शिक्षकमित्र रियाज आतार
                                       जि प शाळा काराजनगी

अखेर महाराष्ट्र बोर्डाचा बारावीचा निकाल जाहीर निकाल पहा लगेच

अखेर महाराष्ट्र बोर्डाचा बारावीचा निकाल जाहीर झाला आहे. 

(Maharashtra HSC Results 2020 Declared) 

बोर्डाच्या अधिकृत वेबसाईटवर विद्यार्थी हा निकाल पाहू शकतात.

खालील निळ्या लिंकला टच करा.

Sunday, July 12, 2020

सहावी flipbook

खालील वेगवेगळ्या विषयाच्या पुस्तकांना टच करा.

ज्या विषयाचे पुस्तक वाचायचे असेल त्या पुस्तकाला टच करा ही पुस्तके open होतील.

बोटाने पुस्तकाची पाने उलघडता येतात त्यामुळे मुलांना आनंद वाटेल व आवडीने हे पुस्तक वाचतील.लॉकडाउन काळात या पुस्तकांचा शिक्षक, विद्यार्थी, पालकांना नक्कीच उपयोग होईल.
आणि ही पुस्तके मोबाईल मध्ये डाऊनलोड पण करता येतील.

शैक्षणिक  विडीओ पहायचे असतील तर खालील लिंकवर टच करा.

सर्व इयत्तांच्या व सर्व विषयांच्या विडिओ कविता पाहण्यासाठी खालील लिंकवर टच करा
👇👇👇

सर्व इयत्तांच्या व सर्व विषयांच्या ऑडिओ कविता ऐकण्यासाठी खालील लिंकवर टच करा👇👇👇

आपल्या सारखाच एक सामान्य 
✍️- रियाज आतार (प्राथमिक शिक्षक)
                                                                                                       9922148732

ही पोस्ट इतरांना पाठवण्यासाठी खालील सोशल मिडीयाच्या icon वर टच करून सहज पाठवता येईल. आपला एक share इतरांना उपयोगी ठरू शकतो.तर मग नक्की share करा. 
 https://riyajatar12.blogspot.com

पाचवी FLIPBOOK

खालील वेगवेगळ्या विषयाच्या पुस्तकांना टच करा.

ज्या विषयाचे पुस्तक वाचायचे असेल त्या पुस्तकाला टच करा ही पुस्तके open होतील.

बोटाने पुस्तकाची पाने उलघडता येतात त्यामुळे मुलांना आनंद वाटेल व आवडीने हे पुस्तक वाचतील.लॉकडाउन काळात या पुस्तकांचा शिक्षक, विद्यार्थी, पालकांना नक्कीच उपयोग होईल.
आणि ही पुस्तके मोबाईल मध्ये डाऊनलोड पण करता येतील.

इतर इयत्तेचे विडीओ पाहायचे असतील तर खालील लिंकवर टच करा.

सर्व इयत्तांच्या व सर्व विषयांच्या विडिओ कविता पाहण्यासाठी खालील लिंकवर टच करा
👇👇👇

सर्व इयत्तांच्या व सर्व विषयांच्या ऑडिओ कविता ऐकण्यासाठी खालील लिंकवर टच करा👇👇👇

आपल्या सारखाच एक सामान्य 
✍️- रियाज आतार (प्राथमिक शिक्षक)
                                     9922148732

ही पोस्ट इतरांना पाठवण्यासाठी खालील सोशल मिडीयाच्या icon वर टच करून सहज पाठवता येईल. आपला एक share इतरांना उपयोगी ठरू शकतो.तर मग नक्की share करा. 

चौथी FLIPBOOK